AIIMS Delhi Recruitment 2021 | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 254 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 254 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 डिसेंबर 2021 आहे.पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2021 अधिकृत वेबसाईट – http://www.aiims.edu/

एकूण जागा – 254

पदाचे नाव & जागा –
1.असिस्टंट प्रोफेसर – 252 जागा
2.मेडिकल सुपरिंटेंडेंट – 01 जागा
3. असोसिएट प्रोफेसर – 01 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.असिस्टंट प्रोफेसर – (i) MS/MD/Ph.D/M.Ch/ MBBS. किंवा समतुल्य (ii) 03 वर्षे अनुभव

2.मेडिकल सुपरिंटेंडेंट – (i) MD/MS किंवा हॉस्पिटल एडमिन पदव्युत्तर पदवी (ii) 14 वर्षे अनुभव

3. असोसिएट प्रोफेसर – i) नर्सिंग पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट – 50 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 1500/- [SC/ST/EWS – 1200/-, PWD – फी नाही]

नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली.AIIMS Delhi Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन / ऑनलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Senior Administrative Officer (Faculty Cell) Administrative Block, 1st Floor All India Institute of Medical Sciences Ansari Nagar, New Delhi – 110029 on

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 डिसेंबर 2021 आहे.

ऑफलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.aiims.edu/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com