करिअरनामा ऑनलाईन । ए. आय. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड (AIESL Recruitment 2024) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून विमान तंत्रज्ञ आणि प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ पदांच्या एकूण 100 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे. या भरतीच्या माध्यमातून इंजिनिअर उमेदवारांना नोकरीची चांगली संधी निर्माण झाली आहे. जाणून घ्या पद, पात्रता, अर्ज प्रक्रिया
संस्था – ए. आय. इंजिनिअरिंग सर्व्हिसेस लिमिटेड
भरले जाणारे पद –
1. विमान तंत्रज्ञ
2. प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ
पद संख्या – 100 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जून 2024
वय मर्यादा – (AIESL Recruitment 2024)
1. General/EWS : 35 years.
2. OBC : 38 years.
3. SC/ST : 40 years.
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
विमान तंत्रज्ञ | 72 |
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ | 28 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | शैक्षणिक पात्रता |
विमान तंत्रज्ञ | AME Diploma/Certificate in Aircraft Maintenance EngineeringDiploma in Engineering |
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ | AME Diploma/Certificate in Aircraft Maintenance EngineeringDiploma in Engineering |
मिळणारे वेतन –
पद | वेतन दरमहा |
विमान तंत्रज्ञ | Rs. 27, 940/- per month |
प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ | Rs 15000/- stipend |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचा आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी (AIESL Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज करणे आवश्यक आहे.
5. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जून 2024 आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा –
ऑनलाईन अर्ज करा (विमान तंत्रज्ञ) – APPLY
ऑनलाईन अर्ज करा (प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ) – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.aiesl.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com