पोटापाण्याची गोष्ट | एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. ३५५ पदांसाठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारकडून एयरक्राफ्ट टेक्निशिअन, स्किल्ड ट्रेड्समन या पदासाठी थेट मुलाकती होणार आहे. अधिक माहितीसाठी जाहिरात बघावे .
एकूण जागा- ३५५
पदाचे नाव- एयरक्राफ्ट टेक्निशिअन, स्किल्ड ट्रेड्समन
पदाचे नाव व तपशील-
अ.क्र. | विभाग/ क्षेत्र | तारीख | ठिकाण |
1 | उत्तरी क्षेत्र- (दिल्ली) | 26, 28, 30 ऑगस्ट 2019 & 9,10, 13,16, 19, 24 सप्टेंबर 2019 | Air India Engineering Services Limited, Personnel Department, Avionics Complex, First Floor, IGI Airport (Near New Custom House), New Delhi110037 |
2 | पूर्वी क्षेत्र- (कोलकाता) | 26, 28, 30 ऑगस्ट 2019 & 3, 5, 9,10, 13, 19, 24 सप्टेंबर 2019 | Air India Engineering Services Limited, HR Unit, APU Centre, NTA (New Technical Area), Dum Dum Kolkata-700052. |
3 | दक्षिणी क्षेत्र- (हैदराबाद) | 26, 28, 30 ऑगस्ट 2019 & 5, 19, 24 सप्टेंबर 2019 | Air India Engineering Services Limited MRO Complex, Near Gate No.3, RGI Airport, Shamshabad, Hyderabad-500409. |
4 | पश्चिमी क्षेत्र- (मुंबई) | 26, 28, 30 ऑगस्ट 2019 & 3, 5, 19, 24 सप्टेंबर 2019 | Air India Engineering Services Limited, APU Hangar, Near Flight Safety Department, Old Airport, Kalina, Santa Cruz (East), Mumbai-400029 |
शैक्षणिक पात्रता-
पद क्र.1- (i) 60% गुणांसह AME डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा मेकॅनिकल/एरोनॉटिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/टेली कम्युनिकेशन/रेडिओ/इंस्ट्रूमेंटेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा [SC/ST/OBC: 55% गुण] (ii) 01 वर्ष अनुभव किंवा प्रशिक्षण.
पद क्र.2- (i) ITI (फिटर/शीट मेटल, पेंटर, उपहोलस्टेरी/सिलाई टेक्नोलॉजी/टेलरिंग, एक्सरे/NDT, वेल्डर, मशीनिस्ट, फाइबर ग्लास/कारपेंटर) किंवा B.Sc. (Physics, Chemistry & Maths) किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक इंजिनिरिंग डिप्लोमा किंवा BE/B.Tech (मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक) (ii) 02 वर्षे अनुभव
वयाची अट- ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ३५ वर्षांपर्यंत [SC/ST- ०५ वर्षे सूट, OBC- ०३ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
परीक्षा फी- General/OBC- १०००/- [SC/ST/ExSM- ५००/-]
मुलाखतीची तारीख & मुलाखतीचे ठिकाण- [वेळ- ०९:३० AM ते १२:०० PM]
अधिकृत वेबसाईट- http://aiesl.airindia.in/
जाहिरात (Notification) & अर्ज (Application Form)- www.careernama.com
इतर महत्वाचे-
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये असिस्टंट सुपरवाइजर जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती
के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती
खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट
SBI भारतीय स्टेट बँकेत अधिकारी व्हा ! ४७७ जागांसाठी भरती