करिअरनामा ऑनलाईन । अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC Recruitment 2023) मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदाच्या 50 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2023 आहे.
संस्था – अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया
भरले जाणारे पद – व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी
पद संख्या – 50 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 फेब्रुवारी 2023
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (AIC Recruitment 2023)
उमेदवारांनी पदवी /पदव्युत्तर पदवी (कला/विज्ञान/वाणिज्य/कृषी/उद्यान/पशु संवर्धन/व्यवस्थापन/सांख्यिकी/HR) पर्यंत शिक्षण घेतले असणे आवश्यक आहे.
मिळणारे वेतन – 60,000/- दरमहा
वय मर्यादा –
कमीत कमी – 21 वर्ष (AIC Recruitment 2023)
जास्तीत जास्त – 30 वर्ष
अर्ज/ परीक्षा फी –
Open/OBC/EWS – ₹१०००/-.
SC/ST – ₹२००/-.
PWD/ Female – ₹२००/-.
असा करा अर्ज –
- आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा. (AIC Recruitment 2023)
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
- किंवा अग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट www.aicofindia.com ला भेट द्या.
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ आहे.
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.aicofindia.com
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com