AIATSL Recruitment 2024 : मोठी बातमी!! AIATSLमध्ये नोकरीची मोठी संधी; पात्रता 10 वी पास ते ग्रॅज्युएट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस (AIATSL Recruitment 2024) लिमिटेड अंतर्गत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/हँडीवूमन पदांच्या एकूण 39 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 2 ते 7 मे 2024 आहे. जाणून घ्या भरतीविषयी सविस्तर….

संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
भरले जाणारे पद – ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा, ग्राहक सेवा कार्यकारी, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर, हॅन्डीमन/हँडीवूमन
पद संख्या – 39 पदे
वयो मर्यादा – 28 वर्षे
अर्ज फी – ५००/- रु. (AIATSL Recruitment 2024)
निवड प्रक्रिया – मुलाखती
मुलाखतीची तारीख – 2 मे ते 7 मे 2024 (पदांनुसार)
मुलाखतीचा पत्ता – तळमजला, नागरी विभाग ओटीबी (जुनी टर्मिनल बिल्डिंग) च्या पुढे, नागरी विमानतळ, हर्णी, वडोदरा – गुजरात – 390022.

भरतीचा तपशील – (AIATSL Recruitment 2024)

पदपद संख्या 
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवा07
ग्राहक सेवा कार्यकारी03
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह05
युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हर03
हॅन्डीमन/हँडीवूमन21

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नावआवश्यक शैक्षणिक पात्रता
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवाGraduate from a recognized university under 10+2+3 pattern with 09 years’ experience, in pax handling.OrGraduate from a recognized university under 10+2+3 pattern with M.B.A. or equivalent in any discipline (2-years full time course or 3-years part time course) from a recognized university with 06 years aviation experience in pax handling.
ग्राहक सेवा कार्यकारीGraduate from a recognized university under 10+2+3 pattern
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह3 –years Diploma in Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government. (AIATSL Recruitment 2024)
युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हरSSC /10th Standard Pass.Must Carry Original Valid HMV Driving License at the time of appearing for trade test.
हॅन्डीमन/हँडीवूमनSSC /10th Standard Pass.Must be able to read and understand English Language.Knowledge of Local and Hindi Languages, i.e., ability to understand and speak is desirable.

मिळणारे वेतन – (AIATSL Recruitment 2024)

पदवेतन
ज्युनियर ऑफिसर – ग्राहक सेवाRs. 29,760/-
ग्राहक सेवा कार्यकारीRs. 24,960/-
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हRs. 24,960/-
युटिलिटी एजंट/रॅम्प ड्रायव्हरRs.21,270/-
हॅन्डीमन/हँडीवूमनRs.18,840/-

निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.
2. उमेदवार संबंधित तारखेला (AIATSL Recruitment 2024) मुलाखतीसाठी वर दिलेल्या पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. या पदांकरिता मुलाखत 2 मे ते 7 मे 2024 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com