करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस (AIATSL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत हँडीमन, युटिलिटी एजंट पदांच्या 998 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AI Airport Services Limited)
भरले जाणारे पद – हँडीमन, युटिलिटी एजंट
पद संख्या – 998 पदे
अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 18 सप्टेंबर 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता – एचआरडी विभाग, एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सहार पोलीस स्टेशनजवळ, सीएसएमआय विमानतळ, टर्मिनल-2, गेट नंबर 5, सहार, अंधेरी-पूर्व, मुंबई-400099
नोकरी करण्याचे ठिकाण – मुंबई
वय मर्यादा – (AIATSL Recruitment 2023)
GEN: 28 Years
OBC: 31 Years
SC/ST: 33 Years
अर्ज फी – रु. 500/-
भरतीचा तपशील –
पद | पद संख्या |
हँडीमन | 971 पदे |
युटिलिटी एजंट | 27 पदे |
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
हँडीमन |
|
युटिलिटी एजंट |
|
मिळणारे वेतन –
पद | मिळणारे वेतन |
हँडीमन | Rs. 21,330/- |
युटिलिटी एजंट | Rs. 21,330/- |
असा करा अर्ज –
1. या पदाकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. ऑफलाईन अर्ज भरण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. उमेदवारांनी वरील (AIATSL Recruitment 2023) दिलेल्या संबंधित पत्त्यावर दिलेल्या वेळेच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 सप्टेंबर 2023 आहे.
5. मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com