करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस (AIATSL Recruitment 2023) लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन/हँडीवूमन पदांच्या 323 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 17, 18 आणि 19 ऑक्टोबर 2023 आहे.
संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
भरले जाणारे पद – कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक, रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हॅंडीमॅन/हँडीवूमन
पद संख्या – 323 पदे
नोकरी कण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा –
1. सामान्य उमेदवार – 28 वर्षे
2. OBC उमेदवार – 31 वर्षे
3. SC/ST उमेदवार – 33 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – श्री जगन्नाथ सभागृह, वांगूर दुर्गा देवी मंदिराजवळ, वांगूर, अंगमाली, एर्नाकुलम, केरळ, पिन – ६८३५७२.
मुलाखतीची तारीख – 17, 18 आणि 19 ऑक्टोबर 2023 (पदांनुसार)
भरतीचा तपशील – (AIATSL Recruitment 2023)
पदाचे नाव | पद संख्या |
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक | 05 पदे |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 39 पदे |
हॅंडीमॅन/हँडीवूमन | 279 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता – (AIATSL Recruitment 2023)
पद | आवश्यक शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक | Full time Bachelor of Engineering in Mechanical / Automobile / Production / Electrical / Electrical & Electronics / Electronics and Communication Engineering from a recognized university. |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 3 –years Diploma in Mechanical/Electrical/ Production / Electronics/ Automobile recognized by the State Government.orITI with NCTVT (Total 3 years) in motor vehicle Auto Electrical/ Air Conditioning/ Diesel Mechanic/ Bench Fitter/ Welder (ITI with NCTVT – certificate issued from Directorate of Vocational Education and training of any State / Central Government with one year experience in case of Welder) after passing SSC/Equivalent examination with Hindi/ English / Local Language as one of the subject. AND Candidate must carry original valid Heavy Motor Vehicle (HMV) at the time of appearing for the Trade Test. |
हॅंडीमॅन/हँडीवूमन | SSC /10th Standard Pass. |
मिळणारे वेतन –
पद | वेतन |
कनिष्ठ अधिकारी-तांत्रिक | Rs.28,200/- |
रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह / युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | Rs.23,640/- |
हॅंडीमॅन/हँडीवूमन | Rs. 20130/- |
अशी होणार निवड –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला (AIATSL Recruitment 2023) मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखत 17, 18 आणि 19 ऑक्टोबर 2023 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com