AIATSL Recruitment 2023 : 10 वी पास ते ग्रॅज्युएटसाठी सरकारी नोकरी!! AI एअरपोर्ट सर्विसेसमध्ये थेट मुलाखतीने होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL Recruitment 2023) अंतर्गत ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, हॅंडीमॅन, हॅंडीवुमन पदांच्या 27 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 आणि 24 सप्टेंबर 2023 (पदांनुसार) आहे.

संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
भरले जाणारे पद – ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, ज्युनियर ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह, हॅंडीमॅन, हॅंडीवुमन
पद संख्या – 27 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – नागपूर
वय मर्यादा –
सामान्य उमेदवार: 28 वर्षे
OBC उमेदवार: 31 वर्षे
SC/ST उमेदवार: 33 वर्षे

निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – (AIATSL Recruitment 2023)
इंफाळ आंतरराष्ट्रीय विमानतळ, कम्युनिटी हॉल, एआय क्वार्टर कॉलनीजवळ, पिन कोड- 795410, इंफाळ.
GKM ग्रँड हॉटेल जॉगर्स पार्क जवळ, पोर्ट ब्लेअर, दक्षिण अंदमान अंदमान आणि निकोबार बेटे 744103
मुलाखतीची तारीख – 23 आणि 24 सप्टेंबर 2023 (पदांनुसार)
भरतीचा तपशील –

पद पद संख्या 
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह 02 पदे
ज्युनियर ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह 03 पदे
हॅंडीमॅन 20 पदे
हॅंडीवुमन 02 पदे

 

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पद शैक्षणिक पात्रता
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह Graduate from a recognized university under 10+2+3 pattern.
ज्युनियर ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह 10+2 from a recognized board.
हॅंडीमॅन SSC /10th Standard Pass. Must be able to read and understand English Language.
हॅंडीवुमन SSC /10th Standard Pass. Must be able to read and understand English Language.

 

मिळणारे वेतन –

पद  वेतन (दरमहा)
ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह 20,130/-
ज्युनियर ग्राहक सेवा एक्झिक्युटिव्ह 16,710/-
हॅंडीमॅन 14,310/-
हॅंडीवुमन 14,310/-

अशी होईल निवड –
1. या भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2. उमेदवार संबंधित तारखेला (AIATSL Recruitment 2023) मुलाखतीसाठी वरील पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. सदर पदांकरिता मुलाखत 23 आणि 24 सप्टेंबर 2023 (पदांनुसार) तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.

काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा –
PDF जाहिरात 1
PDF जाहिरात 2
अधिकृत वेबसाईट – www.aiasl.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com