करिअरनामा ऑनलाईन । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट (AIA Recruitment 2023) सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर, ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन पदांच्या एकूण 148 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर रहायचे आहे. मुलाखतीची तारीख 26, 27, 29, 30 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे.
संस्था – एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड
भरले जाणारे पद – ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर, ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह, युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर, हँडीमन
पद संख्या – 148 पदे
वय मर्यादा –
1. ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर – ५५ वर्षे
2. ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर – ५० वर्षे
3. इतर पदे – २८ वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – एचआरडी विभाग कार्यालय, एआय युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम कॅन्टोन्मेंट, चेन्नई – 600043
मुलाखतीची तारीख – 26, 27, 29, 30 डिसेंबर 2023
भरतीचा तपशील – (AIA Recruitment 2023)
पद | पद संख्या |
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर | 08 पदे |
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर | 08 पदे |
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह | 80 पदे |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | 02 पदे |
हँडीमन | 50 पदे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
पद | शैक्षणिक पात्रता |
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर | Graduate from a recognized university under 10+2+3 pattern |
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर | Graduate from a recognized university under 10+2+3 pattern with 12 years’ experience, |
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह | Graduate from a recognized university under 10+2+3 pattern. |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | SSC /10th Standard Pass. |
हँडीमन | SSC /10th Standard Pass |
मिळणारे वेतन –
पद | वेतन (दरमहा) |
ड्युटी मॅनेजर – पॅसेंजर | Rs.45,000/- |
ड्युटी ऑफिसर – पॅसेंजर | Rs.32,200/- |
कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह/ज्युनियर कस्टमर सर्विस एक्झिक्युटिव्ह | Rs.25,980 /- /Rs.23,640 /- |
युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर | Rs.20,130/- |
हँडीमन | Rs.17,850/- |
निवड प्रक्रिया –
1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
2. उमेदवारांनी संबंधित तारखेला (AIA Recruitment 2023) मुलाखतीसाठी दिलेल्या पत्यावर उपस्थित रहायचे आहे.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रासह मुलाखतीकरिता हजर रहावे.
4. सदर पदांकरिता मुलाखत 26, 27, 29, 30 डिसेंबर 2023 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.aiasl.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com