AERA Recruitment 2024 : थेट राजधानी दिल्लीत नोकरीची संधी!! भारतीय विमानतळ प्राधिकरणात भरती सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ आर्थिक नियामक (AERA Recruitment 2024) प्राधिकरण अंतर्गत भरती जाहीर झाली आहे. या भरतीच्या माध्यमातून संचालक (धोरण आणि सांख्यिकी), अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी), खंडपीठ अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटर पदांच्या एकूण 08 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन व ऑनलाईन(ई- मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरण
भरली जाणारी पदे –संचालक (धोरण आणि सांख्यिकी), अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी), खंडपीठ अधिकारी, तांत्रिक व्यवस्थापक, कनिष्ठ हिंदी अनुवादक, रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटर
पद संख्या – 08 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ऑनलाईन
अर्जासाठी ई-मेल ID [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 एप्रिल 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उप प्रमुख, भारतीय विमानपत्तन आर्थिक विनियामक प्राधिकरण, ऐरा भवन, प्रशासनिक कॉमप्लेक्स, सफदरजंग हवाईअड्डा, नई दिल्ली 110003

नोकरी करण्याचे ठिकाण – नवी दिल्ली
वय मर्यादा –56 वर्ष
भरतीचा तपशील – (AERA Recruitment 2024)

पदपद संख्या 
संचालक (धोरण आणि सांख्यिकी)01 post
अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी)03 posts
खंडपीठ अधिकारी01 post
तांत्रिक व्यवस्थापक01 post
कनिष्ठ हिंदी अनुवादक01 post
रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटर01 post

मिळणारे वेतन –

पदवेतन
संचालक (धोरण आणि सांख्यिकी)पीबी 4 (₹ 37,400-67000; ग्रेडपे ₹ 8700)/ स्तर 13
अवर सचिव (धोरण आणि सांख्यिकी)पीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे ₹ 6600)/ स्तर 11 03 पीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे
खंडपीठ अधिकारीपीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे ₹ 6600)/ स्तर 11
तांत्रिक व्यवस्थापकपीबी 3 (₹ 15600-39100; ग्रेडपे ₹ 5400)/ स्तर 10
कनिष्ठ हिंदी अनुवादकपीबी 2 (₹ 9300-34800; ग्रेडपे ₹ 4200)/ स्तर 6
रिसेप्शनिस्ट-कम-टेलिफोन ऑपरेटरपीबी । (₹ 5200-20200; ग्रेडपे ₹ 1900)/ स्तर 2 स्तर 2

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन किंवा ऑनलाइन(ई-मेल)पद्धतीने करायचा आहे.
2. उमेदवारांनी अर्ज पदांनुसार संबंधित पत्त्यावर आवश्यक कागदपत्रांसह पाठवावा.
3. उशिरा आलेल्या अर्जाचा (AERA Recruitment 2024) भरती प्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल 2024आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://aera.gov.in/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com