सोलापूर सामान्य परिचर्या प्रसविका अभ्यासक्रम प्रवेश सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन ।शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय, सोलापूर येथे सुरु होणाऱ्या तीन वर्ष मुदतीच्या जनरल नर्सिंग व मिडवायफरी प्रशिक्षणासाठी पुणे महसूल विभागातून (पुणे, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर) महिला व पुरुष उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराने पुणे महसूल विभागातील स्त्री व पुरुष उमेदवाराने प्रवेशासाठी महसूलनिहाय नेमून दिलेल्या कोट्याचा फायदा घेण्यासाठी महसूल विभागातील जिल्ह्याचा रहिवासी असल्याचा (सेतू कार्यालयाचा) दाखला सादर करावा.

अभ्यासक्रमाचे नाव – श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर सामान्य परिचर्या प्रस्विका अभ्यासक्रम प्रवेश

पद संख्या – 20 जागा

 पात्रता – 12 वी पास

वयाची अट – 17 ते 35 वर्षे

शुल्क  – खुला प्रवर्ग –  100 रुपये ,

मागासवर्गीय प्रवर्ग – 50 रुपये

अर्ज मिळण्याचे ठिकाण – अधिसेविका कार्यालय , सोलापूर

अर्ज करण्याची तारीख – 1 डिसेंबर 2020

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2020 

मूळ जाहिरात – click here

अधिकृत वेबसाईट – https://solapur.gov.in/en/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com