करिअरनामा ऑनलाईन । आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत (Adivasi Vikas Vibhag Bharti 2023) रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम) या पदांच्या एकूण 602 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर 2023 आहे.
विभाग – आदिवासी विकास महामंडळ
भरली जाणारी पदे – उच्च श्रेणी लघुलेखक, निम्म श्रेणी लघुलेखक, वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक,संशोधन सहाय्यक, उपलेखापाल/मुख्य लिपिक, वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक, लघुटंकलेखक, गृहपाल (पुरुष), अधीक्षक (पुरुष), गृहपाल (स्त्री), अधीक्षक (स्त्री), ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहाय्यक, आदिवासी विकास निरीक्षक, सहाय्यक ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), माध्यमिक शिक्षणसेवक (मराठी माध्यम), उच्च माध्यमिक शिक्षणसेवक प्राथमिक शिक्षणसेवक (इंग्रजी माध्यम)
पद संख्या – 602 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 डिसेंबर 2023
नोकरीचे ठिकाण – महाराष्ट्र
वय मर्यादा – १८ वर्षे ते ३८ वर्षे
अर्ज फी –
1. राखीव प्रवर्ग (SC/ST/PWD): रु. 900/-
2. खुली श्रेणी (इतर सर्वांसाठी): रु. 1000/-
काही महत्वाच्या तारखा – (Adivasi Vikas Vibhag Bharti 2023)
Important Events | Dates |
---|---|
Commencement of on-line registration of application | 23/11/2023 |
Closure of registration of application | 13/12/2023 |
असा करा अर्ज –
1. वरील पदांच्या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. उमेदवारांकडे वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि संपर्क क्रमांक असणे आवश्यक आहे.
3. अर्ज करण्यापुर्वी (Adivasi Vikas Vibhag Bharti 2023) उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
4. अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
5. उमेदवारांनी दिलेल्या मुदतीपूर्वी अर्ज करायचा आहे.
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – tribal.maharashtra.gov.in
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com