Aarogya Vibhag Bharti : 12 वी ते MBBS धारकांना नोकरीची संधी; वाशीम आरोग्य विभागात निघाली भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 15 व्या वित्त आयोगाअंतर्गत वाशिम जिल्हयामधील शहरी (Aarogya Vibhag Bharti) आरोग्य वर्धिनी केंद्राकरीता स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW पदांच्या एकूण 45 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मे 2022 आहे.

पदाचे नाव – स्टाफ नर्स, वैद्यकीय अधिकारी, MPW

पद संख्या – 45 जागा

शैक्षणिक पात्रता – MBBS/ GNM/ B.Sc. Nursing/ 12th

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन

नोकरी करण्याचे ठिकाण – वाशीम (Aarogya Vibhag Bharti)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, वाशीम

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मे 2022

अधिकृत वेबसाईट – arogya.maharashtra.gov.in

पहा जाहिरात – PDF

वयोमर्यादा –

खुल्या प्रवर्गासाठी – 38 वर्षे
राखीव प्रवर्गासाठी – 43 वर्षे
वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षे

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com