AAICLAS Recruitment : 12 वी पास उमेदवारांसाठी खुषखबर!! AAICLAS अंतर्गत होणार नवीन उमेदवारांची निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि (AAICLAS Recruitment) अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सुरक्षा स्क्रीनर पदाच्या एकूण 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.

संस्था – एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद – सुरक्षा स्क्रीनर
पद संख्या – 60 पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
E-Mail ID – [email protected]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2023
वय मर्यादा – 50 वर्षे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –
1. सुरक्षा स्क्रीनर – (AAICLAS Recruitment)
a) 10+2/ Intermediate/12th or equivalent from any recognized Board/University/Institution.
b) Essential-(i) Possess valid BCAS Basic AVSEC (15 days) Certificate,(ii) Possess valid BCAS Screener Certification (Standalone or ILHBS) (at least) valid till 31.08.2023 (iii) Ability to read/speak English, Hindi and/or conversant with local
language. (AAICLAS Recruitment)
c) Preferable- Valid Dangerous Goods Certification

मिळणारे वेतन – Rs.15,000/- दरमहा
AAICLAS

असा करा अर्ज – (AAICLAS Recruitment)
1. इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
2. प्रत्येक उमेदवाराला AAICLAS च्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकवर स्वतःची नोंदणी करावी लागेल.
3. तसेच वरील दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज करणे अनिवार्य आहे.
4. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
5. सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
भरतीचा तपशील –
AAICLAS Vacancy details 2023

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – www.aaiclas.aero
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com