AAICLAS Recruitment 2023 : AAICLAS Recruitment 2023 : AAICLAS ची नवीन भरती सुरु!! पदवीधर करु शकतात अर्ज

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि (AAICLAS Recruitment 2023) अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून व्यवस्थापक (वित्त), कार्यालय सहाय्यक, व्यवस्थापक, वरिष्ठ सहाय्यक (HR) पदांच्या एकूण 20 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. पात्र उमेदवारांची निवड मुलाखतीने केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख 12,14, 15, 19 डिसेंबर 2023 आहे.

संस्था – एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड
भरले जाणारे पद – व्यवस्थापक (वित्त), कार्यालय सहाय्यक, व्यवस्थापक, वरिष्ठ सहाय्यक (एचआर)
पद संख्या – 20 पदे
वय मर्यादा – 32 ते 48 वर्षे
निवड प्रक्रिया – मुलाखत
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
मुलाखतीची तारीख – 12,14, 15, 19 डिसेंबर 2023

भरतीचा तपशील – (AAICLAS Recruitment 2023)

पदाचे नाव पद संख्या 
व्यवस्थापक (वित्त) 04
कार्यालय सहाय्यक 04
व्यवस्थापक 08
वरिष्ठ सहाय्यक (एचआर) 04

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापक (वित्त) Qualified CA/CMA/MBA (Finance) full time / Chartered Financial Analyst (CFA).
कार्यालय सहाय्यक Graduate in any stream with Knowledge of MS word and MS Excel, Minimum Typing Speed of 30 wpm on computer.
व्यवस्थापक Graduation
वरिष्ठ सहाय्यक (एचआर) Full time regular two years duration MBA (HR) with 60% marks.

 

मिळणारे वेतन –

पदाचे नाव मिळणारे वेतन
व्यवस्थापक (वित्त)
  • First Year – Rs. 95,000/- Fixed Per Month
  • Second Year – Rs. 1,05,000/- Fixed Per Month
  • Third Year – Rs. 1,15,000/- Fixed Per Month
कार्यालय सहाय्यक
  • First Year – Rs. 30, 000/- Fixed Per Month
  • Second Year – Rs. 32, 000/- Fixed Per Month
  • Third Year – Rs. 34, 000/- Fixed Per Month
व्यवस्थापक
  • First Year – Rs.1,15,000/- Fixed
  • Second Year – Rs.1,25,000/- Fixed
  • Third Year – Rs.1,35,000/- Fixed
वरिष्ठ सहाय्यक (एचआर)
  • First Year – Rs. 30, 000/- Fixed Per Month
  • Second Year – Rs. 32, 000/- Fixed Per Month
  • Third Year – Rs. 34, 000/- Fixed Per Month


निवड प्रक्रिया –

1. या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
2. उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी (AAICLAS Recruitment 2023) वर दिलेल्या पत्यावर उपस्थित राहतील.
3. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रा सह मुलाखतीकरिता हजर राहावे.
4. मुलाखतीची तारीख 12,14, 15, 19 डिसेंबर 2023 निश्चित करण्यात आली आहे.
काही महत्वाच्या लिंक्स – 
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – 
PDF
अधिकृत वेबसाईट – https://aaiclas.aero/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com