AAI Recruitment : ग्रॅज्युएटसाठी Airport Authority of India मध्ये ‘ही’ पदे रिक्त; या लिंकवर करा Apply

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये रिक्त पदांच्या (AAI Recruitment) भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून मॅनेजर, ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल), ज्युनियर एक्झिक्युटिव (अधिकृत भाषा), सिनियर असिस्टंट या पदांच्या एकूण 364 जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज प्रक्रिया 22 डिसेंबरपासून सुरु होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2023 आहे. करू शकतात.

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख – 22 डिसेंबर 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 जानेवारी 2023

पद संख्या – 364 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

भरली जाणारी पदे – (AAI Recruitment)

  1. मॅनेजर – ०२ पदे
  2. ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल) – ३५६ पदे
  3. ज्युनियर एक्झिक्युटिव (अधिकृत भाषा) – ०४ पदे
  4. सिनियर असिस्टंट – ०२ पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

  1. मॅनेजर – हिंदी/इंग्रजी विषयांसोबत पदव्युत्तर पदवी आणि ०५ वर्ष अनुभव असावा.
  2. ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल) – B.Sc. अथवा (AAI Recruitment) कोणतीही इंजिनिअरिंग पदवी असावी.
  3. ज्युनियर एक्झिक्युटिव (अधिकृत भाषा) – हिंदी/इंग्रजी विषयांसोबत पदव्युत्तर पदवी आणि ०२ वर्ष अनुभव असावा.
  4. सिनियर असिस्टंट – हिंदी/इंग्रजी विषयांसोबत पदव्युत्तर पदवी आणि ०२ वर्ष अनुभव असावा अथवा पदवी आणि हिंदी/इंग्रजी भाषांतर प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा आणि ०२ वर्षाचा अनुभव असावा.

मिळणारे वेतन – 

मॅनेजर: ₹६००००/- ते ₹१८००००/-.

ज्युनियर एक्झिक्युटिव (एयर ट्रॅफिक कंट्रोल): ₹४००००/- ते ₹१४००००/-.

ज्युनियर एक्झिक्युटिव (अधिकृत भाषा): ₹४००००/- ते ₹१४००००/-.

सिनियर असिस्टंट: ₹३६०००/- ते ₹११००००/-.

वय मर्यादा –

जास्तीत जास्त: ३२ वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹१०००/-.

SC/ST: फि नाही. (AAI Recruitment)

PWD/ Female: फि नाही.

पात्रता –

पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या अधिकृत वेबसाईट www.aai.aero ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक २१ जानेवारी २०२२ आहे. (AAI Recruitment)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – Apply

अधिकृत वेबसाईट – www.aai.aero 

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com