करिअरनामा ऑनलाईन । सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या (AAI Recruitment 2024) उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, सहायक व्यवस्थापक, कनिष्ठ कार्यकारी पदांच्या एकूण 840 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल.
संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI)
भरली जाणारी पदे –
1. महाव्यवस्थापक
2. वरिष्ठ व्यवस्थापक
3. व्यवस्थापक
4. सहायक व्यवस्थापक
5. कनिष्ठ कार्यकारी
पद संख्या – ८४० पदे
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकर कळविण्यात येईल
भरतीचा तपशील – (AAI Recruitment 2024)
पद | पद संख्या |
महाव्यवस्थापक | 103 पदे |
वरिष्ठ व्यवस्थापक | 137 पदे |
व्यवस्थापक | 171 पदे |
सहायक व्यवस्थापक | 214 पदे |
कनिष्ठ कार्यकारी | 215 पदे |
असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या लिंक वरुन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी (AAI Recruitment 2024) नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचा.
3. उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकर कळविण्यात येईल
काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com