AAI Recruitment 2024 : एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया अंतर्गत सरकारी नोकरीची संधी; पात्रता ग्रॅज्युएट

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत (AAI Recruitment 2024) विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्रधान सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, सल्लागार पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (E-MAIL) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2024 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण
भरली जाणारी पदे – प्रधान सल्लागार, वरिष्ठ सल्लागार, सल्लागार
पद संख्या – 3 पदे (AAI Recruitment 2024)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (E-MAIL)
अर्ज पाठविण्याचा E-MAIL ID – [email protected] a
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 जून 2024

भरतीचा तपशील –

पदपद संख्या 
प्रधान सल्लागार01 पदे
वरिष्ठ सल्लागार01 पदे
सल्लागार01 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (AAI Recruitment 2024)

पदआवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रधान सल्लागारGraduate
वरिष्ठ सल्लागारGraduate
सल्लागारGraduate

मिळणारे वेतन –

पदवेतन (दरमहा)
प्रधान सल्लागारRs.1.25 Lakhs (Rupees one lakh and twenty-five thousand only)
वरिष्ठ सल्लागारRs.1.00 Lakh (Rupees one lakh only)
सल्लागारRs.75,000/- (Rupees seventyfive thousand only)

असा करा अर्ज –
1. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन (E-MAIL) पद्धतीने अर्ज करायचा आहे.
2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
3. अर्ज करण्याची शेवटची (AAI Recruitment 2024) तारीख 01 मे 2024 आहे.
4. उशिरा आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

काही महत्वाच्या लिंक्स –
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – https://www.aai.aero/
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com