AAI Recruitment 2022 : 12 वी ते ग्रॅज्युएट्सना Airports Authority of India मध्ये नोकरीची नामी संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन। भारतीय विमानतळ प्राधिकरण मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (AAI Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक पदांच्या 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 नोव्हेंबर 2022 आहे.

संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India)

अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 नोव्हेंबर 2022

भरले जाणारे पद – (AAI Recruitment 2022)

१ वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा) – ०६ पदे
२ कनिष्ठ सहाय्यक (HR) – ०७ पदे
३ वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स) – ०४ पदे
४ वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स) – ०३ पदे
५ वरिष्ठ सहाय्यक (वित्त) – १२ पदे
६ कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा) – २३ पदे

पद संख्या – ५५ पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही

भरती प्रकार – सरकारी

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा): पदवी स्तरावर इंग्रजीसह हिंदीमध्ये मास्टर्स किंवा हिंदी/इंग्रजी व्यतिरिक्त कोणत्याही विषयात मास्टर्स किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातून हिंदी आणि इंग्रजीसह अनिवार्य/वैकल्पिक विषय म्हणून ग्रॅज्युएशन पदवी.

कनिष्ठ सहाय्यक (HR): पदवीधर आणि ३०/२५ श.प्र.मी. इंग्रजी/ हिंदी टायपिंग.

वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स): पदवीधर आणि हलके मोटार वाहन परवाना (30.09.2022 पर्यंत वैध). व्यवस्थापन डिप्लोमाला प्राधान्य दिले जाईल.

वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स): इलेक्ट्रॉनिक्स / टेलिकम्युनिकेशन / रेडिओ अभियांत्रिकी मध्ये डिप्लोमा.

वरिष्ठ सहाय्यक (वित्त): पदवीधर आणि 3 ते 6 महिन्यांच्या संगणक प्रशिक्षण. प्राधान्याने B.Com. (AAI Recruitment 2022)

कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा): 12 वी उत्तीर्ण किंवा 10+3 वर्षे मॅकेनिकल/ऑटोमोबाईल/फायर डिप्लोमा आणि वैध वाहन चालक परवाना.

मिळणारे वेतन – 

वरिष्ठ सहाय्यक (राजभाषा): ₹३६०००/- ते ₹११००००/-.

कनिष्ठ सहाय्यक (HR): ₹३१०००/- ते ₹९२०००/-.

वरिष्ठ सहाय्यक (ऑपरेशन्स): ₹३६०००/- ते ₹११००००/-.

वरिष्ठ सहाय्यक (इलेक्ट्रॉनिक्स): ₹३६०००/- ते ₹११००००/-.

वरिष्ठ सहाय्यक (वित्त): ₹३६०००/- ते ₹११००००/-.

कनिष्ठ सहाय्यक (अग्निशमन सेवा): ₹३१०००/- ते ₹९२०००/-.

वय मर्यादा –

कमीत कमी: १८ वर्ष.
जास्तीत जास्त: ३० वर्ष.

अर्ज फी –
Open/OBC/EWS: ₹१०००/-.
SC/ST: फि नाही.
PWD/ Female: फि नाही.

फीस पे माध्यम –

ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या. (AAI Recruitment 2022)

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  2. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या.
  3. किंवा भारतीय विमानतळ प्राधिकरण च्या अधिकृत वेबसाईट www.aai.aero ला भेट द्या.
  4. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ आहे. (AAI Recruitment 2022)
  5. खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
  6. अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
  7. अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
  8. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक महितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – www.aai.aero

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com