करिअरनामा ऑनलाईन । भारतीय विमानतळ प्राधिकरणमध्ये नोकरी करू (AAI Bharti 2022) इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. Junior Executive या पदासाठी येथे भरती होणार आहे. या पदावर काम करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. 15 जून पासून अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु होणार आहे तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जुलै 2022 आहे.
संस्था – भारतीय विमानतळ प्राधिकरण ( Airports Authority of India)
अर्ज करण्याचे माध्यम – ऑनलाईन
एकूण जागा – 400 पदे
नोकरी करण्याचे ठिकाण – भारतामध्ये कोठेही
अर्ज करण्यासाठी शेवटची दिनांक – 14 जुलै 2022
अर्ज सुरु होण्याची दिनांक – 15 जून 2022
भरती प्रकार – सरकारी (AAI Bharti 2022)
विभागाचे नाव – ज्युनियर एक्झिक्युटिव ( Jonior Executive) – 400 पदे
शैक्षणिक पात्रता –
Jonior Executive – या पदासाठी अर्ज करत असलेल्या उमेदवारांनी B.Sc. पदवी किंवा इंजिनिअरिंग पदवी घेतली असावी
वेतन –
ज्युनियर एक्झिक्युटिव: ₹40,000/- ते ₹1,40,000/-
वय मर्यादा – जास्तीत जास्त – 27 वर्ष.
अर्ज फी – (AAI Bharti 2022)
Open/OBC/EWS: ₹1000/-
SC/ST: ₹81/-
PWD/Female: ₹81/-
( फी पे माध्यम – ऑनलाईन ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता. कृपया पैसे पाठवण्यापूर्वी वेबसाईट वरील सर्व नियम व अटी वाचून घ्या.)
पात्रता – पुरुष ,महिला दोन्ही
असा करा अर्ज –
- सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
- जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते पूर्ण वाचून घ्या. (AAI Bharti 2022)
- खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज पर्यायावर क्लिक करा. आपण भरती च्या पोर्टल वरती पोहचाल.
- अधिकृत पोर्टलवर सर्व अटी व शर्ती वाचून घ्या.
- अधिकृत पोर्टलवर आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरा.
- अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.
सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
अधिकृत वेबसाईट – www.aai.aero
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com