KTCL Goa Recruitment 2021 | कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लि. गोवा अंतर्गत विविध पदांच्या 22 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – कदंबा परिवहन कॉर्पोरेशन लि. गोवा अंतर्गत विविध पदांच्या 22 जागां भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 01 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.ktclgoa.com

एकूण जागा – 22

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.सहाय्यक रहदारी निरीक्षक – 05 जागा
शैक्षणिक पात्रता – 01. पदवी 02.अवजड मोटार वाहन परवाना. 03. 02 वर्षे अनुभव.

2.कनिष्ठ स्टेनोग्राफर – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – एसएससी सह स्टेनोग्राफी कोर्स शॉर्टहँड 100 डब्ल्यू.पी.एम. आणि टाइपरायटिंग 40 डब्ल्यू.पी.एम. पासून तांत्रिक परीक्षा मंडळ.

3.कॅशियर कम लोअर डिव्हिजन लिपिक – 14 जागा
शैक्षणिक पात्रता – पदवी सह टाइपरायटींग 40 शब्द प्रति मिनिट.

4.शिपाई (मल्टी-टास्किंग स्टाफ)/ – 02 जागा

शैक्षणिक पात्रता – एसएससी

वयाची अट – 45 वर्षापर्यंत.

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन – लेव्हल 1 ते लेव्हल 4

नोकरी ठिकाण – गोवा.KTCL Goa Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक – 01 जुलै 2021

अर्ज पाठविण्याचा पत्ता – The Managing Director, Kadamba Transport Corporation Limited, Corner wing, Paraiso-de-Goa., Alto Porvorim, Bardez-Goa.

अधिकृत वेबसाईट – www.ktclgoa.com

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com