BSc Agri चे शिक्षण झालेल्यांना नोकरीची संधी! थेट मुलाखतीद्वारे होणार निवड

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा आॅनलाईन । भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. त्यामुळे कृषीचे ज्ञान असणार्‍यांना मोठी मागणी आहे. Bsc अॅग्रीचे शिक्षण झालेल्यांना हॅलो कृषी या शेतकर्‍यांना शेतीविषयक सहाय्य करणार्‍या कंपनी मध्ये नोकरीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे. अधिक माहिती खाली दिलेली आहे.

पदाचे नाव – कृषी डाॅक्टर

शिक्षण – BSc Agri

वय – 18 ते 40

नोकरी ठिकाण – कराड, पुणे, औरंगाबाद (Work from Home चा पर्यायही उपलब्ध)

निवड प्रक्रिया – थेट मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत – Online

अर्ज कसा करावा – आपला रिज्यूम [email protected] या मेलवर पाठवावा.

अर्ज करण्याचा शेवटचा दिवस – 26 जून 2021

मुलाखत कधी होईल – आपण अर्ज केल्यानंतर आपण दिलेल्या संपर्क क्रमाकावर आपल्याला फोन येईल. त्यानंतर आपली मुलाखतीची तारिख ठरवली जाईल.