महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती- 2021

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवले आहेत. पदांचा आणि अर्जाची प्रक्रियेची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे,

पदांचा तपशील:
1 ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट-अ पदे: 01
2 कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ पदे: 01
3 संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, गट-अ पदे: 01

एकूण पदे: 03

शैक्षणिक पात्रता:

  • पद क्र.1: ग्रंथालय संचालक, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय सेवा, गट-अ पदासाठी उमेदवार हा

i) कला, विज्ञान, विधी किंवा वाणिज्य विषयात पदव्युत्तर पदवी (ii) ग्रंथालय विज्ञान पदवी किंवा डिप्लोमा (iii) 10 वर्षे अनुभव असणे अनिवार्य आहे

  • पद क्र.2: (i) कला संचालक, कला संचालनालय, महाराष्ट्र कला शिक्षण सेवा, गट-अ पदासाठी,

i) ललित कला किंवा व्हिज्युअल आर्ट प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी आणी (ii) 17 वर्षे अनुभव असणे आवश्यक

  • पद क्र.3: (i) संचालक माहिती, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, गट-अ पदासाठी उमेदवार हा

i) पत्रकारिता विषयातील पदवी किंवा कला शास्त्र वाणिज्य विधी विषयातील पदवी +पत्रकारिता विषयातील डिप्लोमा आणि, (ii) 07 वर्षे अनुभव असणे आवश्यक

वयाची अट:

01 सप्टेंबर 2021 रोजी,
पद क्र.1: 18 ते 40 वर्षे
पद क्र.2: 18 ते 50 वर्षे
पद क्र.3: 18 ते 50 वर्षे

(पदाच्या वयामध्ये मागासवर्गीय उमेदवारांना 05 वर्षे सूट देण्यात आली आहे)

अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग: ₹719/- [मागासवर्गीय: ₹449/-]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 जून 2021

जाहिरात (Notification):
पद क्र.1: येथे क्लिक करा
पद क्र.2: येथे क्लिक करा
पद क्र.3: येथे क्लिक करा

Online अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा