NASA मध्ये बक्कळ पगारात काम करण्याची संधी! जाणून घ्या प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाइन : जगातील सगळ्यात यशस्वी स्पेस एजन्सी म्हटले तर NASA(National Aeronautics And Space Administration) चे नाव त्यात आवर्जून घेतले जाते. NASA ने आजपर्यंत खूप सारे स्पेस मिशन पूर्ण केली आहेत. त्यांना चंद्र आणि मंगळाच्या देखील पुढे जायचे आहे. अश्या या एजन्सीमध्ये काम करण्याचे अनेक जणांचे स्वप्न असते. ज्या लोकांना अंतराळ जाणून घ्यायचे आहे, इत्तर रहस्य जाणून घ्यायचे आहे अश्या लोकांसाठी एक संधी चालून आली आहे.

NASA च्या ‘ESIC’ मध्ये तुमच्यासाठी नोकरीची संधी आहे. आणि विशेष म्हणजे कोणतीही परीक्षा न होता थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाणार आहे. ह्या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार हा विज्ञान, इंजिनिअरिंग किंवा गणितातील पदवीधर असावा.

त्याव्यतिरिक्त उमेदवारस त्या क्षेत्राचा अनुभव असावा म्हणजे कमीत कमी 1000 तास जेट उडवण्याचा अनुभव असावा.

उमेदवारामध्ये नेतृत्व गुण, टीमवर्क आणि चांगले कम्युनिकेशन स्किल असावे. त्यासोबतच त्याने फिजीकल फिट असणे देखील महत्वाचे आहे. शैक्षणिक योग्यतेबरोबरच उमवेदवाराच्या धैर्याची परीक्षा देखील घेतली जाते. नासमध्ये नोकरी मिळवीने खूप कठीण आहे. नुकत्याच झालेल्या नासाच्या भरतीत 18300 लोकांनी अप्लाय केलं पण त्यातून नासाने फक्त 12 लोकांना घेतले. यावरून समजते की नासामध्ये जाणे किती कठीण आहे. सिलेक्ट झाल्यानंतर 2 वर्ष ट्रेनिंग दिली जाते. तुमचा पगार हा 1 कोटी प्रति वर्ष इतका असतो. एवढ्या कठोर परीक्षेतून पुढे गेल्यावर एवढा पगार मिळणे साहजिकच आहे.

अर्ज करण्यासाठी लिंक:

https://www.usajobs.gov/search/results?d=NN&p=1