पोटापाण्याची गोष्ट | महाराष्ट्र राज्यात आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस), नाशिक हि एक उच्च शिक्षण देणारी संस्था आहे. विद्यापीठाची स्थापना ३ जून १९९८ रोजी राज्य सरकारद्वारे करण्यात आली. आधुनिक औषध पद्धती आणि भारतीय वैद्यकीय पद्धत या मध्ये अभ्यास करणारी आणि शिक्षण, शोध आणि नवीन उपक्रम यामध्ये संशोधन करणारी एक संस्था आहे. आरोग्य विज्ञान शाखेच्या सर्व शाखांमध्ये उमेदवारांना विविध पदवीपूर्व, स्नातकोत्तर, पीएचडी आणि डिप्लोमा अभ्यासक्रम दिले जातात.
आणि या विद्यापीठामध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली असून संगणक सहायक या पदासाठी येथे भरती चालू आहे.
भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती
एकूण जागा : २०
पदाचे नाव: संगणक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता: B.E. (कॉम्पुटर सायन्स/I.T.) सह ०२ वर्षे अनुभव किंवा कॉम्पुटर सायन्स मास्टर पदवी/MCA सह 01 वर्ष अनुभव.
नोकरी ठिकाण: नाशिक
शुल्क : नाही.
थेट मुलाखत: ०२ जुलै २०१९ (सकाळी १०.०० वा )
मुलाखतीचे ठिकाण: महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वनी रोड, म्हसरूळ, नाशिक –४२२००४
अधिकृत वेबसाईट: पाहा