भारतीय नौदलात 2700 जागांसाठी मेगा भरती

पोटापाण्याची गोष्ट| भारतीय नौ सेने मध्ये जाने हे तरूणांच स्वप्न असत, नौ सेने मध्ये स्वतःची स्वप्न पूर्ण करत असताना देशाची सेवा करून स्वतःच आणि देशाच नाव मोठ करणे हि मोठी बाब आहे. आणि हीच संधी भारतीय नौ सेना घेऊन आली आहे.

भारतीय नौ सेने मध्ये २७०० जागांसाठी मेगा भरती होणार आहे. फेब्रु २०१९ च्या बॅच मध्ये अनुक्रमे ५०० आणि २७०० इतक्या जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. आर्टिफिशर अपरेंटिस (एए) आणि वरिष्ठ माध्यमिक भर्ती (एसएसआर) साठी नाविकांसाठी हि भरती असणार आहे.

पद.

सेलर(AA )- ५००

सेलर(SSR )- २२००

शैक्षणिक पात्रता: 

  1. पद क्र.1: 60% गुणांसह 12 वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
  2. पद क्र.2: 12वी (गणित व भौतिकशास्त्र) उत्तीर्ण.
हे पण वाचा -
1 of 4

उंची: 157 से.मी.

वयाची अट: 01 फेब्रुवारी 2000 ते 31 जानेवारी 2003 दरम्यान.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

शुल्क : जनरल /ओबीसी : ₹/- २०५ [एससी /एसटी : फी नाही]

ओनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: १० जुलै २०१९ 

जाहिरात (Notification): पाहा

ओनलाईन अर्ज: https://www.joinindiannavy.gov.in/en/account/login   [सुरुवात: २८ जून २०१९ ]

%d bloggers like this: