करिअरनामा ऑनलाईन – हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड अंतर्गत नाशिक विभाग येथे ITI ट्रेड अप्रेंटीस पदाच्या 475 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 मार्च 2021 आहे. HINDUSTAN AERONAUTICS LIMTED
एकूण जागा – 475
पदाचे नाव आणि जागा –
1.Fitter –
जागा – 210
2.Turner –
जागा – 28
3.Machinist –
जागा – 26
4.Carpenter –
जागा – 3
5.Machinist (Grinder) –
जागा – 6
6. Electrician –
जागा – 78
7. Draughtsman (Mechanical) –
जागा – 8
8.Electronics mechanic –
जागा – 8
9.Painter (General) –
जागा – 5
10.Sheet metal worker –
जागा – 4
11. Mechanic (Motor Vehicle)-
जागा – 4
12.Computer Operator and
Programming Assistant (COPA) –
जागा – 77
13. Welder (Gas & Electric) –
जागा -10
14. Stenographer –
जागा -8
शैक्षणिक पात्रता – Passed ITI in the Relevant trade
नोकरीचे ठिकाण – नाशिक. HINDUSTAN AERONAUTICS LIMTED
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
मुलाखत देण्याची तारीख – 13 मार्च 2021 आहे.
मूळ जाहीरात – PDF
अधिकृत वेबसाईट – www.hal-india.co.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
Click Here To Join Our Whatsapp Group
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com