राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 20 जागांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर अंतर्गत विविध पदांच्या 20 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://zpkolhapur.gov.in/ NHM Kolhapur Bharti 2021

एकूण जागा – 20

पदाचे नाव आणि एकूण जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 2
2.भूलतज्ञ – 5
3.भिषक -3
4)स्त्रीरोगतज्ञ – 4
5) बालरोगतज्ञ – 2
6) केस रजिस्ट्री सहाय्यक – 1
7) क्ष-किरण तज्ञ – 3

वेतन-
1.वैद्यकीय अधिकारी-60000-/
2.भूलतज्ञ-75000-/
3. भिषक-75000-/
4.स्त्रीरोगतज्ञ,-75000-/ 5.बालरोगतज्ञ-75000-/
6.केस रजिस्ट्री सहाय्यक-18000-/
7. क्ष-किरण तज्ञ-17000-/

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.    NHM Kolhapur Bharti 2021

अर्ज करण्याची पध्दत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 9 मार्च 2021 आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ग्रामीण रुग्णालय नियंत्रण कक्ष, CPR कोल्हापूर

अधिकृत वेबसाईट – https://zpkolhapur.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com