करिअरनामा ऑनलाईन | भारतीय नौदल (Indian Navy Bharti 2021) द्वारे प्रसिद्ध अंतर्गत ट्रेडमॅन मॅटेच्या 1159 जागां भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे. Indian Navy Bharti 2021
एकूण जागा – 1159
पदाचे नाव आणि जागा –
1)Eastern Naval Command – 710
2)Western Naval Command- 324
3)Southern Naval Command -125
शैक्षणिक पात्रता – 10th Pass with ITI
अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन
अर्ज शुल्क – रु. 205/-
अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 फेब्रुवारी 2021 Indian Navy Bharti 2021
वयाची अट – 18 to 25 वर्ष
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट – www.indiannavy.nic.in
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – https://www.joinindiannavy.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com