करिअरनामा ऑनलाईन – (Indian Army) भारतीय सैन्य नर्सिंग सेवा – BSc नर्सिंग कोर्स अंतर्गत 220 जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले असून अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट-https://www.indianarmy.nic.in/home
Indian Army B.Sc. Nursing 2021
एकूण जागा – 220
कोर्सचे नाव – Indian Army B.Sc नर्सिंग कोर्स 2021
संस्थेचे नाव उपलब्ध जागा –
1. CON, AFMC पुणे – 40 जागा
2. CON, CH(EC) कोलकाता – 30 जागा
3. CON, INHS अश्विनी – 40 जागा
4. CON, AH (R&R) नवी दिल्ली – 30 जागा
5. CON, CH (CC) लखनऊ – 40 जागा
6. CON, CH (AF) बंगलोर – 40 जागा
शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (फिजिक्स,केमिस्ट्री,बायोलॉजी & इंग्रजी)
वयाची अट – जन्म 01 ऑक्टोबर 1996 ते 30 सप्टेंबर 2004 दरम्यान.
परीक्षा शुल्क – ₹750/- Indian Army B.Sc. Nursing 2021
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2021
CBT परीक्षा – एप्रिल 2021
अधिकृत वेबसाईट – https://www.indianarmy.nic.in/home
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – Click Here