करिअरनामा । भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदांच्या 8134 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . तर त्यापैकी महाराष्ट्रात 865 जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://sbi.co.in/ या लिंकवर 26 जानेवारी पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत. पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा अशा दोन टप्प्यामध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
पदांचा तपशील –
पदाचे नाव- ज्युनिअर असोशिएट (लिपिक) (कस्टमर सपोर्ट & सेल्स)
पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट- 20 ते 28 वर्षे [SC/ST-05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट]
फी – General / OBC / EWS -750 रुपये , SC / ST/ PWD / ExSM- फी नाही
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा –
पूर्व परीक्षा– फेब्रुवारी/मार्च 2020
मुख्य परीक्षा– 19 एप्रिल 2020
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख– 26 जानेवारी 2020
अधिक माहितीसाठी – नोकरी अपडेट्स वेळेत मिळवण्यासाठी आमच्या www.careernama.com या वेबसाईटला लाईक करा. तसेच नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.