शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदमध्ये विविध पदांच्या १३ भरती…

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

रोजगार विश्व । शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण राष्ट्रीय परिषदमध्ये विविध पदांच्या १३ भरती आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

१. पदाचे नाव :

डेटा मॅनेजर : २ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५५ टक्के गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि अनुभव

२ .सल्लागार : ४ जागा
शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

३. वेब डेव्हलपर : १ जागा
शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदवी/पदव्युत्तर पदवी आणि अनुभव

४. सिस्टिम अँनालिस्ट : २ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५५ टक्के गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि अनुभव

५. सर्वेक्षण सहायक : ३ जागा
शैक्षणिक पात्रता : किमान ५५ टक्के गुणांसह पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण आणि अनुभव

६.शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदवी आणि अनुभव

मुलाखतीची तारीख व वेळ : पद क्रमांक १ ते ३ साठी १८ डिसेंबर २०१९ आणि पद क्रमांक ४ ते ६ साठी १९ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी ९.३० वाजता

अधिक माहितीसाठी :http://bit.ly/2PfzS50

मुलाखतीचा पत्ता : खोली क्रमांक 14, चौथा मजला, झाकीर हुसेन ब्लॉक, एनसीईआरटी, श्री अरबिंदो मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड-110016

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईटhttps://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]