करीअरनामा । स्टाफ सिलेक्शन कमीशन तर्फे कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहायक, पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट, डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी अर्ज मागितले आहेत. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
१]कनिष्ठ विभाग लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहायक
२]पोस्टल असिस्टंट/ सॉर्टिंग असिस्टंट
३]डेटा एंट्री ऑपरेटर
शैक्षणिक पात्रता : १२ वी उत्तीर्ण
पदसंख्या जाहीर करण्यात आली नसून , सदर भरती साठी पदसंख्या ही नंतर जाहिर करण्यात येईल.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १० जानेवारी २०२०
अर्ज करण्यासाठी /Apply Online – www.careernama.com
नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.
सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
✉ [email protected]