LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमध्ये सहायक विधी मॅनेजर पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करीअरनामा । LIC हाऊसिंग फायनान्स लिमिटेड मध्ये सहायक विधी मॅनेजर पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. सदर भरती ही 35 रिक्त पदांसाठी केली जाणार आहे. सरकारी नोकरीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आता या संस्थेसाठी काम करण्याची संधी असून त्यांनी लवकरात लवकर आपले अर्ज खालील लिंक वर जाऊन भरावेत.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
1] सहाय्यक विधी मॅनेजर -35

एकूण जागा – ३५ जागा


शैक्षणिक पात्रता – कायद्याची पदवी / Bachelor Degree in Law (LLB)


अर्ज करण्याची शेवटची तारीख – १६ डिसेंबर २०१९


अर्ज करण्यासाठी /Apply Online www.careernama.com


अधिकृत वेबसाइट – www.lichousing.com



नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
+91 8806336033 , +91 9403839394
[email protected]