करिअरनामा ऑनलाईन – इंडियन ऑईल अंतर्गत विविध पदांच्या ३४६ जागा भरण्यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करायचा असून,अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – www.iocl.com IOCL Recruitment 2021
एकूण जागा – 346
पदाचे नाव, जागा आणि शैक्षणिक पात्रता –
1) टेक्निशिअन अप्रेंटिस – २५० जागा
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह मॅकेनिकल/इलेक्ट्रिकल/सिव्हिल/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PWD: 45% गुण)
2) ट्रेड अप्रेंटिस – ५२ जागा
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (फिटर, इलेक्ट्रिशियन,इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इंस्ट्रूमेंट मेकॅनिक, मशिनिस्ट)
3) ट्रेड अप्रेंटिस (अकाउंटंट) – ३० जागा
शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD: 45% गुण)
4) ट्रेड अप्रेंटिस (डाटा एंट्री ऑपरेटर) – १२ जागा
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीण
5) ट्रेड अप्रेंटिस (रिटेल सेल्स असोसिएट) – २ जागा
शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण
वय – 18 ते 24 वर्षे. [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा शुल्क – परीक्षा फी नाही.
नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मार्च 2021
लेखी परीक्षा – 21 मार्च 2021
अधिकृत वेबसाईट – www.iocl.com
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाइन अर्जासाठी – https://www.rectt.in/index.aspx
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com