[UPSC] द्वारे १५३ पदांची भरती 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
करीअरनामा । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) सहाय्यक प्राध्यापक तृतीय सहाय्यक प्राध्यापक, परीक्षक , वरिष्ठ व्याख्याता व इतर रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जाहीर केली आहे. रिक्त पदांच्या तपशीलांमध्ये आणि सर्व पात्रतेच्या निकषांमध्ये इच्छुक असणारे उमेदवार अधिसूचना वाचू शकतात आणि ऑनलाईन अर्ज करू शकतात.

पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

1] स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर -18

2] स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर -12

3] स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर -13

4] स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर -11

5] स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर -05

6] ट्रेड मार्क्स & भौगोलिक निर्देशांचे परीक्षक-65

7] स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर  -09

8] स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर  -01

9 ]स्पेशलिस्ट ग्रेड III असिस्टंट प्रोफेसर -02

10] स्पेशलिस्ट ग्रेड III -02

11] स्पेशलिस्ट ग्रेड III -14

12] सिनिअर लेक्चरर -01


Total vaccency /एकूण जागा : १५३ जागा


अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ नोव्हेंबर २०१९


शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पाहण्यासाठी  संपूर्ण जाहिरात पहा – click here


अर्ज करण्यासाठी –  Apply Here