करीअरनामा । भारतीय नौदल एक संतुलित आणि एकत्रित त्रि-आयामी शक्ती आहे, जी महासागराच्या पृष्ठभागावर आणि त्याखाली कार्य करण्यास सक्षम आहे आणि आमच्या राष्ट्रीय हितांचे कार्यक्षमतेने रक्षण करते. फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन चीफच्या नियंत्रणाखाली नौदलाकडे खालील तीन कमांड आहेत: – १] वेस्टर्न नेवल कमांड (मुंबई येथील मुख्यालय). २] ईस्टर्न नेव्हल कमांड (विशाखापट्टणम मधील मुख्यालय) ३] दक्षिणी नौदल कमांड (कोची येथील मुख्यालय). अशा भक्कम असलेल्या नौदलात एकूण २७०० जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–
१] सेलर (AA) – ५००
२] सेलर (SSR) – २२००
Total vaccency /एकूण जागा : २७००
शैक्षणिक पात्रता
पद क्रमांक १ – शैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र विषयासह १२ वी किमान ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण
पद क्रमांक २ – शैक्षणिक पात्रता – गणित व भौतिकशास्त्र विषयासह १२ वी उत्तीर्ण
वयोमर्यादा – ०१ ऑगस्ट २००० ते ३१ जुलै २००३ दरम्यान जन्म
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – १८ नोव्हेंबर २०१९
अधिक माहितीसाठी – संपूर्ण जाहिरात बघा
अर्ज करण्यासाठी – Apply Here
ताज्या घडामोडींसाठी आमच्या https://careernama.com/ ला भेट देत रहा.
करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
☎ +91 8806336033 , +91 9403839394