पोटापाण्याची गोष्ट | पिंपरी चिंचवड महानगरपालित विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण १४५ जागांसाठी हि भरती प्रक्रिया होणार आहे. अधिष्ठाता, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, न्युरो फिजिशियन, न्युरो सर्जन, न्युफ्रोलॉंजीस्ट, एंडो क्रायनोलॉंजिस्ट, गॅस्ट्रोटेरॉलॉंजिस्ट, ऑन्को फिजिशियन, निवासी वैद्यकीय अधिकारी, अनेस्थिशियालॉंजिस्ट, क्ष-किरण शास्त्रज्ञ, सर्जन, फिजिशियन, बालरोग तज्ञ, कान, नाक, घसा तज्ञ, अस्थिरोग तज्ञ, त्वचा व गुप्तरोग तज्ञ, कार्डीओलॉंजिस्ट, टी. बी. अँड चेस्ट फिजिशियन आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१९ आहे.
एकूण जागा- १४५
पदांचे नाव-
१) अधिष्ठाता
२) प्राध्यापक
३) सहयोगी
४) प्राध्यापक
५) सहाय्यक प्राध्यापक
६) न्युरो फिजिशियन
७) न्युरो सर्जन
८) न्युफ्रोलॉंजीस्ट
९) एंडो क्रायनोलॉंजिस्ट
१०) गॅस्ट्रोटेरॉलॉंजिस्ट
११) ऑन्को फिजिशियन
१२) निवासी वैद्यकीय अधिकारी
१३) अनेस्थिशियालॉंजिस्ट
१४) क्ष-किरण शास्त्रज्ञ
१५) सर्जन
१६) फिजिशियन
१७) बालरोग तज्ञ
१८) कान- नाक- घसा तज्ञ
१९) अस्थिरोग तज्ञ
२०) त्वचा व गुप्तरोग तज्ञ
२१) कार्डीओलॉंजिस्ट
२२) टी. बी. अँड चेस्ट फिजिशियन
२३) वैद्यकीय अधिकारी
अर्ज करण्याची सुरवात– १८ सप्टेंबर, २०१९
शैक्षणिक पात्रता- जाहिरात बघावे
नोकरी ठिकाण- पुणे, महाराष्ट्र
परीक्षा फी- खुला वर्ग- ३००/- मागासवर्गीय- १५०/-
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ ऑक्टोबर, २०१९[०५:००PM ]
अधिकृत वेबसाईट- https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php
जाहिरात (PDF)- www.careernama.com
ऑनलाईन अर्ज- Apply https://www.pcmcindia.gov.in/jobspcmc.php
इतर महत्वाचे-
(RBI) भारतीय रिझर्व्ह बँकेत ‘ऑफिसर’ ग्रेड पदांची १९९ जागांसाठी भरती
‘UPSC’ साठी सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठात विशेष कोर्स….
पुणे येथे जिल्ह्यातील एकात्मिक आदिवासी प्रकल्पात विविध पदांच्या ६९ जागा
करिअरच्या वाटेवर यशस्वी होण्यासाठी असावीत ही ‘सॉफ्ट स्किल्स’
BHC बॉम्बे हाय कोर्टत ५१ जागांसाठी भरती जाहीर
SBI भारतीय स्टेट बँक मध्ये ‘प्रशिक्षणार्थी’ पदांच्या ७०० जागांची भरती
[Indian Army] सेना सेवा कॉर्प्स मध्ये फायरमन पदांची भरती जाहीर