बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहयोगी प्राध्यापक’ पदाच्या भरती जाहीर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

पोटापाण्याची गोष्ट | बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘सहयोगी प्राध्यापक’ पदांसाठी भरती सुरु झाली आहे. एकूण १६५ जागांसाठी ही भरती होणार आहे. ‘सहयोगी प्राध्यापक’ या पदांसाठी योग्य उमेदवारकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ ऑक्टोबर, २०१९ आहे.

एकूण जागा- १६५

पदाचे नाव- सहयोगी प्राध्यापक

अर्ज करण्याची सुरवात- २५ सप्टेंबर, २०१९

शैक्षणिक पात्रता- (i) M.D/M.S./Ph.D./M.Sc/M.D.S./D.Sc. (ii) सहाय्यक प्राध्यापक / व्याख्याता म्हणून मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात ४ वर्ष अनुभव.

वयाची अट- ०९ ऑक्टोबर २०१९ रोजी १८ ते ४० वर्षे [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी- खुला प्रवर्ग ₹५१५/- [मागासवर्गीय- ₹३१५/-]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- ०९ ऑक्टोबर, २०१९

अधिकृत वेबसाईट- https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn

जाहिरात (PDF)- www.careernama.com

ऑनलाईन अर्ज-Apply-https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlrn

इतर महत्वाचे-

सार्वजनिक बँकेत १२०७५ जागांसाठी मेगा भरती

(आज शेवटचा तारीख) MPSC ‘पशुधन विकास अधिकारी’ पदांच्या ४३५ जागांसाठी भरती

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली नर्सिंग अधिकारी परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध

GSL मिनीरत्ना गोवा शिपयार्ड लिमिटेड मध्ये भरती जाहीर

Umed महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवननौती अभियान अंतर्गत ९० जागेची भरती

मुंबई उच्च न्यायालया लिपिक आणि शिपाई भरती पात्र उमेदवार यादी जाहीर

(CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ जाहीर