पोटापाण्याची गोष्ट | भारत सरकारच्या सार्वजनिक कंपनी ऑईल इंडिया लिमिटेड मध्ये भरती सुरु झाली आहे. एकूण ४८ जागांसाठी ही भरती होणार आहे. वरिष्ठ अधिकारी या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०१९ आहे
एकूण जागा-४८
पदाचे नाव- वरिष्ठ अधिकारी
अर्ज करण्याची सुरवात- ०८ सप्टेंबर २०१९
शैक्षणिक पात्रता- इंजिनीर+PG
वयाची पात्रता- UR- 27/29*
OBC- 30/32*
SC/ST- 32/34
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख– २८ सप्टेंबर, २०१९
अधिकृत वेबसाईट- http://www.oil-india.com/oilnew/Current-openings
जाहिरात (PDF)- www.careernama.com
इतर महत्वाचे-
(CSIR UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षा २०१९ जाहीर
(AIESL) एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये ३५५ जागांची भरती
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये एयरक्राफ्ट मेंटनंस इंजिनिअर पदासाठी भरती
पिंपरी चिंचवड महानगरपालिकांतर्गत ‘समुह संघटक’ पदांची भरती
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती
महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती
के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास