पोटापाण्याची गोष्ट | पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे येथे ‘समुह संघटक’ पदांची भरती सुरु झाली आहे. एकूण २० जागे साठी ही भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारकडून ऑफलाईन अर्ज मागवण्यात आले आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर, २०१९ आहे.
एकूण जागा- 20 जागा
पदाचे नाव- समुह संघटक
शैक्षणिक पात्रता– (i) MSW (ii) MS Office/MS-CIT
वयाची अट– ३८ वर्षांपर्यंत [मागासवर्गीय- ०५ वर्षे सूट]
नोकरी ठिकाण– पिंपरी
परीक्षा फी- नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरवस्ती विकास योजना विभाग, मुंबई-पुणे रस्ता, पिंपरी – ४११०१८
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख– २० सप्टेंबर, २०१९
अधिकृत वेबसाईट- https://www.pcmcindia.gov.in/marathi/
जाहिरात (PDF)- www.careernama.com
इतर महत्वाचे-
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात १०५३ जागांसाठी मेगा भरती
एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये असिस्टंट सुपरवाइजर जागांसाठी भरती
महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई SID विभागा अंतरगत भरती
के सिवन यांनी आंबे विकून भरली होती शाळेची फी, जाणुन घ्या जीवणप्रवास
आर्मी पब्लिक स्कूल मध्ये शिक्षक पदांच्या ८००० जागांची मेगा भरती
खूशखबर! ही कंपनी देणार दररोज 33 जीबी डेटा, Jio ला फाईट
स्टाफ सेलेकशन कमीशन CHSL(१०+२) निकाल जाहीर