करिअरनामा ऑनलाईन । CAG Recruitment 2021 म्हणजेच भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक येथे विविध पदांच्या एकूण 10 हजार 811 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. CAG ने नुकतेच ऑडीटर आणि अकाऊंटट पदासाठीची नोटीफिकेशन https://cag.gov.in/ या आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रदर्शित केली आहे. CAG च्या या भरतीबाबत अधिक माहिती आम्ही खाली सविस्तर दिलेली आहे. कुठे अर्ज करायचा आहे? अर्ज प्रक्रिया कशी आहे? पदांची नवे काय? आधी माहिती खालीलप्रमाणे आहे. CAG Notification 2021
एकूण पदसंख्या – 10 हजार 811
पदांची नावे – CAG ऑडीटर, अकाऊंटट
रिक्त पदे –
ऑडीटर – 6409
अकाऊंटट – 4402
वेतन – CAG ऑडीटर, अकाऊंटटसाठी वेतन रुपये 29,200 ते 92,300 पर्यंत असू शकेल.
शैक्षणिक पात्रता –
– मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
– निवडलेल्या भाषेमध्ये आवश्यक ती निपुणता
अर्ज कसा करावा – उमेदवारांना वेबसाईटवर जाऊन Auditor, Accountant Application Form 2021 डाऊनलोड करुन, तो भरुन सबमिट करावा लागेल. CAG Recruitment 2021
अर्ज करण्यासाठी पत्ता – Shri V S Venkatanathan, Asstt. C & AG(N), O/o the C&AG of India, 9, Deen Daya; Upadhya Marg, New Delhi – 110124
अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 19 फेब्रुवारी 2021
अधिकृत वेबसाईट – https://cag.gov.in/en/recruitment-notices
जाहिरात – PDF
CAG Recruitment 2021 – 10811 Auditor, Accountant Posts, Salary, Application Form
Latest CAG Openings 2021 Notification
Organization Name – Comptroller and Auditor General of India (CAG)
Post Name – Auditor, Accountant
Total Vacancies – 10811 Posts
Starting date – Started
Closing Date – 19th February 2021
Category – Central Government Jobs
Job Location – Across India
Official Site – cag.gov.in