करिअरनामा ऑनलाईन ।गोवा लोकसेवा आयोगांतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जानेवारी 2021 आहे.अधिक माहितीसाठी http://gpsc.goa.gov.in/ ही वेबसाईट बघावी.
पदाचा सविस्तर तपशील –
पात्रता – Master Degree in Indian History or equivalent
वयाची अट – 45 वर्ष
वेतन – 9,300 ते 34,800 रुपये
2) Lecture in Paediatric Survey – 2 जागा
पात्रता – Medical qualification
वयाची अट – 45 वर्ष
वेतन – 15,600 ते 39,100 रुपये
3) Lecture in Medicine : 02 Posts
पात्रता – Medical qualification
वयाची अट – 45 वर्ष
वेतन – 15,600 ते 39,100 रुपये
4) Assistant Professor in Neurology – 2 जागा
पात्रता – Medical qualification
वयाची अट – 45 वर्ष
वेतन – 15,600 ते 39,100 रुपये
5) Lecture in Radiology – 1 जागा
पात्रता – Medical qualification
वयाची अट – 45 वर्ष
वेतन – 15,600 – 39,100 रुपये
6) Associate Professor in Clinical Psychology – 2 जागा
पात्रता – Medical qualification
वयाची अट – 45 वर्ष
वेतन – 15,600 ते 39,100 रुपये
8) Lecturers – 11 जागा
पात्रता – Post Graduate qualification in Dentistry / Master in Dental Surgery
वयाची अट – 45 वर्ष
वेतन – 15,600 ते 39,100 रुपये
9) Assistant Professor in Govt. College 22 जागा
पात्रता – Master Degree in the relevant subject
वयाची अट – 45 वर्ष
वेतन – 15,600 ते 39,100 रुपये
10) Assistant Public Prosecutor – 8
वयाची अट – 45 वर्ष
वेतन – 15,600 ते 39,100 रुपये
11) Tutor in the Institute of Nursing Education : 04 Posts
पात्रता = Master degree in Nursing
वयाची अट – 45 वर्ष
वेतन – 9,300 ते 34,800 रुपये
नोकरीचे ठिकाण – गोवा
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 जानेवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा –click here
अधिकृत वेबसाईट – http://gpsc.goa.gov.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com