करिअरनामा ऑनलाईन ।भारतीय हवाई दल अंतर्गत ग्रुप X & Y (एअरमन) पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 फेब्रुवारी 2021 आहे. या पदांसाठी फक्त पुरुषच अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी www.indianairforce.nic.in ही वेबसाईट बघावी.
Indian Air Force Bharti 2021
पदाचा सविस्तर तपशील –
पदाचे नाव – ग्रुप X & Y (एअरमन)
पात्रता –
12 वी पास असणे आवश्यक आहे.
गणित, भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे.
अभियांत्रिकीचा 3 वर्षांचा डिप्लोमा कोर्स झालेले उमेदवार ही अर्ज करू शकतात.
वयाची अट – 21 वर्ष
शुल्क – 250 रुपये
नोकरीचे ठिकाण – Across India. Indian Air Force Bharti 2021
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 22 जानेवारी 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 फेब्रुवारी 2021
मूळ जाहिरात – PDF
ऑनलाईन अर्ज करा – click here (Only Unmarried Male Candidates.)
अधिकृत वेबसाईट – www.indianairforce.nic.in
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com