३३ उमेदवारांची सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून प्रतिक्षायादीतुन शिफारस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा । महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब मुख्य परीक्षा- 2018 सहायक कक्ष अधिकारी परीक्षेच्या प्रतिक्षायादीतुन आज ३३ उमेदवारांची शिफारस महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात आली आहे.

अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत असलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून ही गणेशत्सवाच्या मुहूर्तावर दिलेली भेट ठरली आहे. यामध्ये मयूर गावरे, यशवंत थोरात, वैभव पवार, रचना पाटील व श्रीरामपूर नगरपरिषदेमधील कार्यरत कर निर्धारण व प्रशासन अधिकारी कमलेश जऱ्हाड यांची सहाय्यक कक्ष अधिकारी या पदावर निवड झाली आहे.