करिअरनामा ऑनलाईन ।जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन(ईमेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.gicofindia.com/en/
GIC Recruitment 2020
पदाचा सविस्तर तपशील –
Non-Life Reinsurance – 4 जागा
Life Reinsurance – 2 जागा
Obligatory Cell – 1 जागा
पात्रता –
Graduation/Post Graduation in Science with Mathematics or Statistics as main subject with 60% /
Graduation/Post Graduation in Commerce with Statistics/Actuarial Science as main subject with 60% /
Graduation in Arts with Actuarial Science as major subject with 60% /
Post-graduate Diploma in Actuarial Science with 50% or more marks
वयाची अट – 21 ते 27 वर्ष
वेतन -14000 ते 16000 रुपये
नोकरीचे ठिकाण – मुंबई. GIC Recruitment 2020
अर्ज पद्धती – ऑनलाइन(ईमेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 ऑक्टोबर 2020
मूळ जाहिरात –PDF
ऑनलाइन(ईमेल) करा –[email protected]
अधिकृत वेबसाईट – https://www.gicofindia.com/en/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
NSD Recruitment 2020 | विविध पदांसाठी भरती; १८ हजार रुपये पगार
स्टेनोग्राफर श्रेणी ‘सी’ आणि ‘डी’ परीक्षा 2020। अर्ज प्रक्रिया सुरु
Indian Army Recruitment 2020 | पशु चिकित्सा कोअरमध्ये विविध पदांसाठी भरती