पोटापाण्याची गोष्ट । एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्विसेस लिमिटेड मध्ये विविध जागांची भरती सुरु आहे. ही भरती २१४ जागांसाठी होणार आहे. या मध्ये कस्टमर एजेंट, ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/एडमिन), असिस्टंट (HR/एडमिन), हॅंडीमन या पदांसाठी आवेदन पत्र मागवण्यात आले आहे. अधिक माहिती खालील प्रमाणे.
एकूण जागा- २१४
पदाचे नाव & तपशील-
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | कस्टमर एजेंट | 100 |
2 | ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/एडमिन) |
08 |
3 | असिस्टंट (HR/एडमिन) | 06 |
4 | हॅंडीमन | 100 |
Total | 214 |
शैक्षणिक पात्रता-
- पद क्र.1- पदवीधर व IATA -UFTA / IATA -FIATAA / IATA -DGR / IATA -CARGO डिप्लोमा किंवा अनुभव.
- पद क्र.2- MBA व 01 वर्ष अनुभव किंवा पदवीधर व 05 वर्षे अनुभव.
- पद क्र.3- (i) पदवीधर (ii) 02 वर्षे अनुभव.
- पद क्र.4- (i) 10वी उत्तीर्ण (ii) मुंबई विमानतळावर 06 महिने अनुभव
वयाची अट- ०१ सप्टेंबर, २०१९ रोजी, [SC/ST-०५ वर्षे सूट, OBC-०३ वर्षे सूट]
पद क्र.1- २८ वर्षांपर्यंत
पद क्र.2- ३५ वर्षांपर्यंत
पद क्र.3- २८ वर्षांपर्यंत
पद क्र.4- २८ वर्षांपर्यंत
नोकरी ठिकाण- मुंबई
परीक्षा फी- General /OBC ₹५००/- [ST /SC /ExSM- फी नाही]
थेट मुलाखतीची तारीख & ठिकाण- (वेळ- 09:00 AM ते 12:00 PM)
पद क्र. | पदाचे नाव | तारीख | ठिकाण |
1 | कस्टमर एजेंट | 13 सप्टेंबर 2019 | Systems & Training Division 2nd floor, GSD Complex, Near Sahar Police Station, Airport Gate No.-5, Sahar, Andheri-E, Mumbai-400099 |
2 | ज्युनिअर एक्झिक्युटिव (HR/एडमिन) | 09 सप्टेंबर 2019 | |
3 | असिस्टंट (HR/एडमिन) | 09 सप्टेंबर 2019 | |
4 | हॅंडीमन | 14 सप्टेंबर 2019 |
जाहिरात [PDF]- www.careernama.com
अधिकृत वेबसाईट- http://www.airindia.in/
इतर महत्वाचे-
[मुदतवाढ] महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात (MIDC) ८६५ जागांच्या भरती
मुंबई होमगार्ड मध्ये [२१००] जागांची भरती
UPSC परिक्षेत होणार ‘हे’ मोठे बदल? मोदी सरकारकडे RSS चा प्रस्ताव
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांची भरती
दक्षिण रेल्वे मध्ये माजी सैनिकांसाठी विविध पदांसाठी २३९३ जागा