करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषदेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट -http://www.ccrhindia.nic.in/
CCRH Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
पदाचे नाव – संशोधन सहयोगी, कनिष्ठ / वरिष्ठ संशोधन सहकारी
पद संख्या – 5 जागा
पात्रता – मूळ जाहिरात बघावी.
वयाची अट – 35 ते 40 वर्षापर्यंत
नोकरीचे ठिकाण – नवी दिल्ली
अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (https://careernama.com)
ई-मेल पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर (PDF)
अधिकृत वेबसाईट –http://www.ccrhindia.nic.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत ‘प्रकल्प सहयोगी’ पदासाठी भरती