करिअरनामा ऑनलाईन ।महाजेनको मध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पदधतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/ Mahagenco Recruitment 2020
पदाचे नाव आणि पदसंख्या –
Electrician – 26 जागा
Fitter – 38 जागा
Wireman – 9 जागा
Welder – 20 जागा
Electrical Mechanic – 15 जागा
Instrument Mechanic – 5 जागा
MMTM – 4 जागा
MMV – 11 जागा
COPA – 15 जागा
ICT – SM – 12 जागा
Meson – 3 जागा
Turner – 8 जागा
Machinist – 6 जागा
Machinist Grander – 1 जागा
Pump operator cum Mechanic – 7 जागा
पात्रता – 10th std pass, ITI in relevant trade.
नोकरीचे ठिकाण – Chandrapur
अर्ज पद्धती – ऑनलाईन Mahagenco Recruitment 2020
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2020
मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)
ऑनलाईन अर्ज करा – click here
अधिकृत वेबसाईट – https://www.mahagenco.in/
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews .
अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com
PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती
PCMC Recruitment 2020| ‘सहाय्यक शिक्षक’ पदांच्या 107 जागांसाठी भरती