IBPS मार्फत ‘लिपिक’ पदासाठी मेगा भरती, Online अर्ज प्रक्रिया सुरु

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) अंतर्गत ‘लिपिक’ पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ सप्टेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in

पदाचे नाव – लिपिक

पदसंख्या – १५५७ + जागा

पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी / संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत

Fee General/OBC: ₹८५०/- [SC/ST/PWD/ExSM – ₹१७५/-]

परीक्षा –

पूर्व परीक्षा – ५,१२,१३ डिसेंबर २०२०

मुख्य परीक्षा – २४ जानेवारी २०२१

वयाची अट – २० ते २८ वर्षापर्यंत [SC/ST – ५ वर्षे सूट, OBC – ३ वर्षे सूट]

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ सप्टेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF  (www.careernama.com)

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – click here

अधिकृत वेबसाईट – https://www.ibps.in/

नोकरी आणि करिअर विषयक अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com